SWOT ANALYSIS IN MARATHI
SWOT ANALYSIS ➤
Strength
कोणकोणत्या आहेत हे ज्या वेळी आपल्याला समजेल त्या नंतर पुढे काय करायचे हे नेमके जणांना माहिती नसते तर प्रथम आपल्याला खालील points पाहू.
1. शैक्षणिक पात्रता
आणि कौशल्य प्रमाणपत्रे सांभाळून ठेवणे
योग्य वेळी त्याच्या उपयोगासाठी.
2. इतरांपेक्षा आपण
काही वेगळे करू शकतो याचा सतत प्रयत्न करणे.
3. झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ ना देणे.सतत नवनवीन
गोष्टी शिकत राहणे.
4. आहे त्या साधनांचा
जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल ते पाहणे.
5. इतरांची copy
करू नका .स्वतःची ताकद ओळखा.
________________________________________________________________________
Weakness
Weakness खूप मोठी समस्या आहे commonly सर्वत्र तरुण पिढीला समजण्यास खूप उशीर होतो आणि मग आपल्या target पासून आपण लांबच राहतो.खरा तर Weakness शोधल्याने एक प्रकारे आपली strength वाढवण्यास मदत करतो.प्रथम आपण आळस दूर केला पाहिजे आणि weakness कमी करणे खूप काही अवघड नाही एवढाच कि लॉग ती सातत्याने नाही करत कमी वेळातच ते हार मानतात. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या मध्ये सातत्य नसता. ज्या गोष्टी कडे काळजी पूर्वक पहिले पाहिजे त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि Demotivate होतात. खालील गोष्टी केल्या तर खूपच कमी वेळा मध्ये आपण आपले Weakness कमी करू शकतो.दिवसातील थोडासा वेळ स्वतः साठी राखून आणि आपण केल्याला चुकांचा अभ्यास करा आणि सुधारण्याचा प्रयन्त करा रोज १०० % पैकी २% सुधार करा आणि ती चूक परत करू नका.ज्या काही तक्रारी आपल्याबद्दल इतरांच्या आहेत त्या कमी करण्याचं प्रयत्न करणे.कायम positive राहण्याचा सतत प्रयत्न करा Positive लोकांसोबत राहा.त्यांच्या कडून योग्य गोष्टी शिका.विचार पण positive असला पाहिजे.
Opportunities
आपण जे काही आज वर शिकलो आहोत आणि आटा त्याच योग्य वापर जर करायचा असेल तर
तो कसा आणि केंव्हा करायचा कोठे करायचा याचा विचार करणे महत्वाचे आहे. Opportunity ही एकदाच मिळते
म्हणजेच एकदा आलेली संधी परत परत तुम्हाला मिळेल याची ग्वाही कोणीही देऊ नाही शकत
म्हणून मिळालेल्या संधीचा फायदा करून
घ्या. आपली strength काय आहे आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये काम
करायला आवडेल याचा आगोदर नीट विचार करा. वेळ द्या त्यासाठी.लगेच कोणताही निर्णय
घेऊ नका.
२. योग्य वेळेची वाट पहा. मग आपला कर्तृत्व दाखवा मगच
लोकांना तुमच Talent कळेल.
३. एकदा केलेली चूक परत करू नका.
४. मिळालेली संधी सोडू नका. प्रत्येक संधी मधून तुम्हाला जो
अनुभव मिळणार आहे तो खूप महत्वाचा आहे.
५. जर एखादी गोष्टीची माहिती नसेल तर माहिती करून इतरांना
सांगा नाहीतर चुकीची माहिती देऊ नका.
६. सतत आपल्याला आपल्या क्षेत्रासंबंधी अधिक माहिती
मिळवण्याचा प्रयत्न करा.
Threats
जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगलेच माहिती असेलच कि व्यवसाय करताना किती अडचणी येतात आणि तरीही थकून ना जात तो व्यवसाय निरंतर चालू ठेवता आणि तो मोठा करण्यासाठी प्रयत्न करता. अगदी same आपल्याला जे कोणीही असतील Student,women's,Girls -Boys सर्वांसाठी एकाच सांगू इच्छितो सातत्य नि मेहनत या दोन गोष्टी आपल्याला आपल्या Target जवळ जाण्यासाठी मदत करतात. घाबरून ना जात आपला तोल ना जाऊ देता आपल्याला पुढे जायचा आहे.
नेहमी motivate राहण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी demotivate होतोय असा वाटेल त्यावेळी मोठमोठ्या लोकांचे Videos,biography वाचा त्यांचे
धाडसी निर्णय त्यांनी कडे घेतले ते पहा. यातून आपल्याला पण मोटिवेशनमिळेल आणि नवीन
काहीतरी शिकण्यासही मदत मिळेल.
१. काळाबरोबर update राहा.
२. स्वतः मध्ये बदल करत राहा. इतर लोक काय म्हणतील याचा
विचार करू नका.
३. विचार करा निर्णय घेण्याची क्षमता ठेवा.आणि ते निर्णय Implement करा.
Comments