SWOT ANALYSIS IN MARATHI
SWOT ANALYSIS ➤ Strength कोणकोणत्या आहेत हे ज्या वेळी आपल्याला समजेल त्या नंतर पुढे काय करायचे हे नेमके जणांना माहिती नसते तर प्रथम आपल्याला खालील points पाहू. 1. शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य प्रमाणपत्रे सांभाळून ठेवणे योग्य वेळी त्याच्या उपयोगासाठी. 2. इतरांपेक्षा आपण काही वेगळे करू शकतो याचा सतत प्रयत्न करणे. 3. झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ ना देणे.सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणे. 4. आहे त्या साधनांचा जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल ते पाहणे. 5. इतरांची copy करू नका .स्वतःची ताकद ओळखा. ________________________________________________________________________ Weakness Weakness ख ूप मोठी समस्या आहे commonly सर्वत्र तरुण पिढीला समजण्यास खूप उशीर होतो आणि मग आपल्या target पासून आपण लांबच राहतो. खरा तर Weakness शोधल्याने एक प्रकारे आपली strength वाढवण्यास मदत करतो.प्रथम आपण आळस दूर केला पाहिजे आणि weakness कमी करणे खूप काही अवघड नाही एवढाच कि लॉग ती सातत्याने नाही करत कमी वेळातच ते ...