How to find your Own Skill आपले स्वतःचे कौशल्य शोधा
नमस्ते महाराष्ट्र मी संदीप काळे पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्याच Motivational_Marathi_Blog मध्ये. खूप सारे असे लोक आहेत त्यांना carrier करायचं आहे.मला ही वाटतं आणि त्या दिशेने मी पण प्रयत्न करतोय.पण आपण कित्येकांना पाहतो की ते बोलतात खूप छान आणि मग दुसऱ्या दिवशी विसरून येरे माझ्या मागल्या आणि रोजचा दिवस सारखाच याला काय अर्थ नाही.आणि बरका मी सांगायचंय विसरून गेलो मी काही motivational speaker वैगेरे नाही मी माझे experience आपल्या सोबत share करतोय. मला वाटतं की याचा उपयोग कोणाला तरी होईल. 1% लोकांना जरी उपयोग झाला तरी आनंद आहे. चला तर आपण सुरुवात करू.प्रथम आपण आपणास काही प्रश्न विचारू आणि त्यातूनच आपल्यातील सुप्त गुण जे आहेत.त्यांना ओळखून आपण Carrier निवडू किंवा तुम्हाला तुमचं carrier निवडण्यात थोडी मदत होईल. Q.1- मला कोणते काम करायला आवडते ? Ans- तुम्हाला जे काम करण्यात interest वाटतो ते तुम्ही बिनधास्त करा.भलेही त्यातून तुमचं आज काहीही उत्प...